या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष घनश्याम सोनार, उपाध्यक्ष आनंदभाऊ सोनार, यांच्या हस्ते सपत्निक प्रतिमा पूजन सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. प्रसंगी जगदिश सोनार, गजानन सोनार, आशिवन सोनार, हितेश सोनार, प्रमोद सोनार, अमोल सोनार, मुंनू सोनार, हेमंत सोनार, तुशार सोनार, नीतेश सोनार, निखिल सोनार, शिवम सोनार, कृष्णा सोनार प्रिटेश सोनार, महिला अध्यक्ष रेखा सोनार, तारामती सोनार,हसुमती सोनार, माजी नगरसेविका कोमल सोनार, प्रणिता सोनार, अंकिता सोनार, भाग्यश्री सोनार,आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते