Type Here to Get Search Results !

राहुर येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची उपस्थिती



राहुर येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकाराची उपस्थिती 


फुलसावंगी/प्रतिनिधी 

   राहुर येथे मागील तीस वर्षापासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात येते.यात अनेक किर्तनकारांची उपस्थिती असते.यावर्षी भागवत कथा प्रवक्ते म्हणून ह.भ.प.गणेशानंद शास्ञी  महाराज भागवतीकर यांची उपस्थिती राहणार आहे.दि.१५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या  श्रीमद भागवत कथेत,सात दिवस महाराष्ट्रातील नामांकीत किर्तनकारांची उपस्थिती राहणार आहे.




त्यात ह.भ.प.गजानन महाराज डोळबेंकर,ह.भ.प.कल्पनाताई काळे,ह.भ.प.विनोदाचार्य रविंद्र महाराज,ह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज,ह.भ.प.मधुकर महाराज साबाळकर,ह.भ.प.काशीनाथ महाराज माने,ह.भ.प.सोपानदादा कनेरकर,यांचे सात दिवस हरीकिर्तन राहील.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन ह.भ.प.गणेशानंद शास्ञी महाराज यांचे राहील.




यावर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची उपस्थिती असणार आहे.या सप्ताहाचा तसेच किर्तनाचा लाभ परिसरातील जनतेने घ्यावा असे आवहान राहूर गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad