Type Here to Get Search Results !

स्व.खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त व महाराष्ट्र क्रीडा दिना निमित्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांना क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार



स्व.खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त व महाराष्ट्र क्रीडा दिना निमित्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांना क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार 




श्री कालिका देवी मंदिर संस्थान व अखिल भारतीय मराठा महासंघ (क्रीडा विभाग )उत्तमरावजी ढिकले स्पोर्टस् फाऊंडेशन, नाशिकयांचे संयुक्त विद्यमाने आयोजित *स्व. खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित् व महाराष्ट्र क्रीडा दिना निमित्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनक्षी गिरी यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे

मा. अॅड. राहुल उत्तमराव टिकले( आमदार, नाशिक पूर्व ) मा. श्री. अण्णासाहेब पाटील(अध्यक्ष, श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक )अखिल भारतीय मराठा महासंघमा.श्री. चंद्रकांत बनकर( जिल्हाध्यक्ष )मा. श्री. दीपक जाधव (अध्यक्ष, ओझर)

 मा.श्री. अशोक दुधारे(प्रदेश अध्यक्ष, क्रीडा ) मा.श्री. राजेंद्र शेळके(कार्याध्यक्ष) मा. अॅड. संदीप शिंदे(प्रदेश संघटक )मा.श्री. अशोक कदम( जिल्हाध्यक्ष, ग्रामिण ) मा. सौ. अस्मिता देशमाने (जिल्हाध्यक्ष, महिला)मा.श्री. सुभाष तळाजिया(खजिनदार) मा. डॉ. प्रतापराव कोठावळे(सरचिटणीस) यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना किडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांना फेटा बांधून मानपत्र व समानचिन्हं मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला




 मीनाक्षी गिरी व विलास गायकवाड यांना महाराष्ट्र क्रीडा दिनानिमित्त किडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दलमहाराष्ट्र टेक्निकल डायरेक्ट स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, जिल्हा सचिव विलास गायकवाड ,धनंजय लोखंडे ,विलास गिरी, परभणी जिल्हा सचिव मूजिप शेख , रत्नागिरी जिल्हा सचिव सिधेष गूरव, नितिन शाँर्फ यांनी सर्वांनी अभिनंदन केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad