Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर



नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर


नंदुरबार,दि.17 :- नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सन 2023 या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.


विश्व आदिवासी दिवस बुधवार 9 ऑगस्ट,2023, धनत्रयोदशी शुक्रवार 10 नोव्हेंबर,2023 तसेच दिवाळीचा दुसरा दिवस सोमवार 13 नोव्हेंबर,2023 असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून ) सुट्टी असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad