Type Here to Get Search Results !

तळोदा नर्मदा विकास उपविभागच्या अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन



तळोदा नर्मदा विकास उपविभागच्या अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन


तळोदा येथील नर्मदा विकास उपविभाग कार्यालय येथे 2 महिन्यापासून संबंधित उपअभियंता व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तळोदा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खाली खुर्चीचे उपरोधिक पद्धतीने फुलपुष्प आणि शाल देऊन सत्कार केला निवेदन दिले अनोखे आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.


तळोदा येथील नर्मदा विकास उपविभागाचे कार्यालयात संबंधीत अधिकारी हे हजर राहत नसून गरजू नागरीकीचे कामे होत नसल्याने कार्यालयात फेरे मारत वैतागले आहेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे हाल अपेष्य होत आहेत व ते वारंवार त्याच्या कायालयात चकरा मारुण वैतागले आहे आम्ही राष्ट्रवादी कडून आंदोलन करण्यात आले संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित न राहिल्यास आम्ही कार्यालयासमोर उपोषन करणार असा इशारा दिला आहे.

          यावेळी शहादा- तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, शहरसंघटक राहूल पाडवी, शहर उपाध्यक्ष गणेश राणे, ग्रा.प. सदस्य अंबालाल वळवी, कुणाल देविदास पाडवी, आशिफ शेख, प्रकाश पाडवी सामाजिक कार्यकर्ते भूषण चव्हाण आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad