Type Here to Get Search Results !

कोळी महासंघ दिनदर्शिकेचे बारुला विभागातील आपातापा येथे अनावरण



कोळी महासंघ दिनदर्शिकेचे बारुला विभागातील आपातापा येथे अनावरण 


कुशल भगत अकोट 


अकोट..अकोला -कोळी महासंघ अकोला जिल्याच्या वतीने बारुला विभाग येथे कोळी महासंघ दिनदर्शिकेचे प्रकाशन आपातापा येथील सर्कल कार्यालयात करण्यात आले. कोळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रमेश पाटील व युवा अध्यक्ष चेतन पाटील यांच्या आदेशानुसार दिनदर्शिकेचा अनावरण सोहळा संपन्न झाला. त्या प्रसंगी उपस्थित, कार्यक्रमाचे आयोजक आशिषराव आपोतीकर सर्कल प्रमुख यांनी आयोजन केले होते यामध्ये बारूला विभागातील आपातापा, अपोती बु, आखतवाडा, मारोडी, खोबऱखेड, अपोती खुर्द , बेदरखेड , अनकवाडी, शामाबाद, एकलारा ,या गावात शाखा प्रमुखा तथा प्रमुख कार्यकर्त्यांकडे कडे दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी युवा नेतृत्व योगेश तराळे, जिल्हा अध्यक्ष तुषार पाटील, उपाध्यक्ष गौरव तराळे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोलटक्के, अविनाश खोडके, रोहीत भांडे, दीपक तराळे, निरंजन ठाकरे, राहुल अंकुरकर, प्रवीण बोपटे, शुभम सातव, देवानंद वानखडे, रविंद्र पेटे, अनुप आपोतीकर, मोहित जगताप, गणेश तराळे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad