Type Here to Get Search Results !

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंती दिनी पुष्प हार अर्पण करून तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विनम्र अभिवादन



अनंत अडचणींवर मात करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली.महात्मा जोतिबा यांचे अस्पृश्यता निवारण व समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सामाजिक कार्य त्यांनी निरंतर सुरू ठेवले क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंती दिनी पुष्प हार अर्पण करून तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले, 


       यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा अनिता संदीप परदेशीं, माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे,युवा नेतृत्व संदीप परदेशीं, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, कृ.उ.बा.स.मा.संचालक प्रल्हाद आप्पा फोके,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,सरचिटणीस महेंद्र पोटे,संघटक राहुल पाडवी,खजिनदार धर्मराज पवार,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,नदीम बागवान,गणेश राणे,कार्यकर्ते नितीन मराठे मिस्त्री,इमरान शिकलिकर,गणेश मराठे,रवीन पाडवी हे सर्व उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad