Type Here to Get Search Results !

दिघवद जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



दिघवद जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न




चांदवड तालुक्यातील दिघवद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री नेमिनाथ जैन संस्थेतर्फे community college DMLT च्या मार्फत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच सरपंच वाल्याबाई पवार यांनी भूषवले डॉ. मनोज पाटील यांनी आरोग्य विषयी माहिती सांगितली.




तसेच रक्त तपासणी शिबिराचे महत्त्व विशद केले 130 विद्यार्थ्यांचे रक्तगटांची तपासणी केली.. कार्यक्रमासाठी उपसरपंच सुरेखा आहेर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष किरण मापारी यांनी सहकार्य केलं .




कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.गौतम गांगुर्डे, रवींद्र वाघ ,सुभाष गरुड ,मुख्याध्यापक अलका बोरसे ,संगीता महाले, प्रकाश बंजारा ,प्रवीण गांगुर्डे रेवन गांगुर्डे, सुखदेव आहेर यांनी परिश्रम घेतला.. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad