Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | सलगर खुर्द येथे शुरविर संभाजी करवर यांची जयंती साजरी



मंगळवेढा | सलगर खुर्द येथे शुरविर संभाजी करवर यांची जयंती साजरी 


छत्रपती शिवाजी महाराजांचे, अफझलखानाच्या भेटीस निवडलेल्या १० अंगरक्षक यांपैकी १ मावळा म्हणजे 

शूरवीर संभाजी करवर.




अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा.


इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि

इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही .


ग्रामपंचायत सलगर खुर्द तालुका मंगळवेढा येथे नूतन सरपंच सौ आरती अजय कांबळे व नूतन उपसरपंच सौ संध्याराणी विलास काटकर वा हटकर समाज महासंघ ता अध्यक्ष मा सचिन खुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्सवात साजरा  करण्यात आले उपस्थित मान्यवर नूतन ग्रामपंचायत सदस्य बिबीशन पाटील यशवंत बेलदार सुरेश पाटील पांडुरंग मासाळ चेअरमन संतोष पाटील संजय ओलेकर सुनील दोडगे महावीर पाटील अशोक गडगे धोंडीबा बिराजदार अक्षय काटकर दत्ता जंबाले दादासाहेब दबडे सिताराम पाटील महेश मस्के पप्पू सवईसरजे अनिल भूसनर विशाल कांबळे विनायक कांबळे सुभाष माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies