Type Here to Get Search Results !

विश्व हिंदू परिषद 2023 कॅलेंडर प्रकाशन आज दिनांक 8 जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद कार्यालय श्रीराम मंदिर तळोदा येथे करण्यात आले.



विश्व हिंदू परिषद 2023 कॅलेंडर प्रकाशन आज दिनांक 8 जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद कार्यालय श्रीराम मंदिर तळोदा येथे करण्यात आले.


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहादा प्रखंड मंत्री नरेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा सेवा प्रमुख डॉ. शांतीलाल पिंपरे हे होते. कार्यक्रमाला सुरुवातीला प्रास्ताविक प्रखंड मंत्री दीपक नाना चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे जिल्हा मठ मंदिर प्रमुख प्रखंड अध्यक्ष प्रा राजाराम राणे बजरंग दल संयोजक दीपक लोहार शहर मंत्री पवन शेलकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पसायदान घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad