16 जानेवारी केंद्र शाळा मोहाचा पाडा पो नांदगाव तालुका जव्हार जिल्हा पालघर, येथे गायन स्पर्धा संपन्न
मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
व या स्पर्धेमध्ये 1 आणि 2 नंबर विजेते मुलींना, आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्था शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य राजे वाडी जिल्हा, पालघर. यांनी सर्व मुला मुलींना, गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष: संजय भला, उपाध्यक्ष नरेश दोरे, खजिनदार चंदर दोरे, सचिव, रवी सुतक, व सदस्य, हनुमंत भला, अशोक पोकळे, सुरज दोरे, शाळेचे केंद्रप्रमुख शेंडे सर, गोडसे सर, इत्यादी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.