Type Here to Get Search Results !

हटकर समाजातील रणरागिनी कु.प्रगती संपतराव पाटील ची जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड :भिमराव भुसनर



हटकर समाजातील रणरागिनी कु.प्रगती संपतराव पाटील ची जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड :भिमराव भुसनर 


पंढरपूर येथे राजमाता जिजाबाई कुस्ती संकुल इसबावी येथील तालुका स्पर्धेत 57 वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय स्पर्धेतसाठी निवड झाली. स्पर्धेच्या ठिकाणीच हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांच्या हस्ते कुमारी प्रगती पाटील हिचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी मुख्याध्यापक

 कैलास कदम,नामवंत पैलवान धोंडिराम निंबाळकर, युवा नेते संपतराव पाटील, पैलवान अजय,सुजय भुसनर उपस्थित होते...विशेष म्हणजे हटकर समाजातील पहिली मुलगी कुमारी प्रगती पाटील असेल जिने कुस्ती क्षेत्रात नावलौकिक केला आहे.सध्या ती ताराराणी कुस्ती केंद्र अकलूज येथे सराव करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad