Type Here to Get Search Results !

करंजी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.



करंजी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व सामुहिक पंचशील त्रीशरण घेण्यात आले.प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन शेषराव ढोले (मा.क.पा.) तालुका सचिव व पत्रकार दशरथ आंबेकर करंजी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाडे सर यांनी केले.व यावेळी उपस्थित पत्रकार विलास भालेराव , परमेश्वर चांदोडे , राजु म्याकलवाड दिलीप भालेराव , देविदास भालेराव , अशोक भालेराव , रामदास गरुडकर , ईश्वर भालेराव , राजरत्न भालेराव, भगवान कांबळे व बौद्ध उपासक उपासिका गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad