Type Here to Get Search Results !

तळोदा राष्ट्रवादीच्या कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



तळोदा राष्ट्रवादीच्या कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 


तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार पुष्प अर्पण करून अभिवादन केले,व मानवंदना दिली.


                याप्रसंगी राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सन्मानीय उदेसिंग पाडवी, जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, प्रल्हाद फोके, तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदीप परदेशीं, युवक तालुका उपाध्यक्ष कमलेश पाडवी, खजिनदार धर्मराज पवार, संघटक राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, अनिल पवार, गणेश राणे, नदीम बागवान, सहसंघटक मुकेश पाडवी, आयु.शशिकांत नगराळे, महिरे, युवा नेते कुणाल पाडवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, आदित्य इंगळे, सोनू सोनवणे, अरविंद वळवी हे सर्व उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad