Type Here to Get Search Results !

रस्त्यावर पडलेली बॅग मूळ मालकाला शिवसेना पदाधिकऱ्यांनी केली परत



रस्त्यावर पडलेली बॅग मूळ मालकाला शिवसेना पदाधिकऱ्यांनी केली परत

तळोदा रस्त्यावरून जात असताना पैशाची बॅग हरवली होती शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, शिवसना उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार यांना तळोदा येथील सावता माळी चौकात सापडली त्यांनी परत केले आहे त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत मोहिते तितलेकर या मेकअप आर्टिस्ट ची ही बॅग होती दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की मी मेकअपसाठी शहरात वर यांच्या मेकअप साठी आलो होतो रस्त्यावरून जात असताना अचानक हातातून बॅग कुठेतरी निसटले शोधण्याचा प्रयत्न करूनही सापडले नाही कालांतराने तळोदा येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोन केला व आपले बॅग माझ्याकडे असल्याचे सांगित ले की बॅग आणून दिली या बॅगेतील सर्व रक्कम मूल्यमान वस्तू जशा तशा आहेत त्या त्यांनी मला दिले आहेत प्रामाणिक पणाचे कौतुक होत आहे त्यांचे आभार माणलेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad