!! कैदी करीत आहेत मृदा संवर्धनाचे कार्य !!
दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान आपण कैद्यांना सुधार व पुनर्वसन उपक्रम अंतर्गत येरवडा कारागृह येथे देऊन ते दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान प्रमाणे कारागृह शेती करून विषमुक्त शेत माल घेऊन जमीनाचा सेंद्रिय कर्ब वाढ करून खर्या अर्थाने आपण मृदा संवर्धनाचे कृतीशील रचनात्मक कार्य करीत आहोत
हे सर्व माझ्या समन्वयक मध्ये सुरू आहे याचा मला मनस्वी आनंद आहे धन्यवाद आपला नाना कदम सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व सेवाभावी समन्वयक राष्ट्रीय संपत्ती - जमीन , जल भारतीय चलन , संवर्धनाद्वारे राष्ट्र निर्माण उपक्रम