Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होइल ! - पंजाबराव डख



महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होइल !


🔴 दररोज भाग बदलत पडेल पाउस.


तुर व ज्वारी वेलवर्गीय पिकांसाठी पोषख वातावरण .

उर्वरीत भागात हवामान कोरडे व थंडी .

विभाग अंदाज👇


🔴 विदर्भात बुलढाणा अकोला जिल्हातील काही तुरळक भागात रिमझिम पाणी .


🔴 मराठवाडात नादेड परभणी लातुर उस्मानाबाद बिड जालना संभाजीनगर या जिल्हातील काही भागात तुरळक ठिकाणी रिमझिम पाउस पडेल . 


🔴 पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र रिमझिम पाउस .


🔴 उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव धुळे नंदुबार या जिल्हातील काही भागात पाउस आहेच.


🔴  10 ते 13 डिसेबंर दरम्याण मंगसुळी देवगड मनेराजूरी जत तासगाव सावळज बोरी -पूणे कासेगाव जत कडवंची निफाड सटाणा या भागातील शेतकर्यानी काळजी घ्यावी .


🔴 देशात कर्नाटक तेलागंणा , आंध्रप्रदेश तामिळनाडू केरळ, या राज्यात जास्त पाउस पडेल .


 माहीतीस्तव 👇           

 🔴 महाराष्ट्रात 9 डिसेबंर 2022 पासून वातावरणात बदल झालेला दिसून येइल . व दहा तारखेपासून पावसाला नादेंड लातुर भागाकडून सुरवात होइल व चार दिवस भाग बदलत पाउस पडेल आपण आपल्या पिकांची काळजी घ्यावी .


🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.


नाव : पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

दि.04/ 12 /2022 वार रविवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News