Type Here to Get Search Results !

कोठार आश्रमशाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन



कोठार आश्रमशाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

तळोदा : तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाद्वारे अभिवादन करण्यात आले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक मुख्याध्यापक डी. टी. पाटील होते प्रमुख मान्यवर म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी जितेंद्र चौधरी,जयवंत मराठे, महेश वायकर 

, एस एस वाणी यांनी विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई यांचे जीवन चरित्र व कार्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी भोजेसिंग राजपूत, धनसिंग पाडवी,सुरेश पाडवी,रमण कुंभार आदिनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हरी भारती यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad