मोहित प्रवीण जगदाळे यांची गोळा फेक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक विभागीय स्तरावर त्याची निवड
प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा जिल्हा नाशिक येथील नुसतेच पार पडलेला मैदानी जिल्हा परिषद पिंपळेश्वर महाविद्यालय विद्यार्थी मोहित प्रवीण जगदाळे यांची गोळा फेक स्पर्धेत जिल्हा नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विभागीय स्तरावर त्याची निवड करण्यात आली आहे ग्रामीण भागातला विद्यार्थी असूनही जिल्ह्यात निवड झाल्याने देवळा तालुक्यातील प्रथम आल्याने कौतुकास्पद विषय ठरला आहे
या यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्राम समितीचे अध्यक्ष चंदू नाना देवरे ज्येष्ठ संचालक प्रशांत देवरे जि प उपाध्यक्ष विश्वासराव देवरे संदीप देवरे ग्राम पंचायत समिती सरपंच कमलाबाई देवरे शिवाजी देवरे संजय देवरे गट शिक्षण अधिकारी सतिश बच्छाव वाखारी सरपंच अश्वीनी वाघ उपससंच मंगेश आहेर मुख्याध्यापक संजय खैरनार प्रेवीशीका एस यु पगार क्रिडा शिक्षक डी एस गांगुर्डे पि टी. ठाकरे जे एल आहिराव सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व वाखारी ग्रामस्थानी अभिनंदन केले