मुरबाड मध्ये प्रथमच रोगमुक्ती थेरपी सेंटर पारंपारिक आधुनिक आयुर्वेदाला कांस्य उपचार पद्धतीची जोड स्वतःसाठी दहा मिनिटं आरोग्यासाठी
मुरबाड दिनांक ५ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
पारंपारिक आधुनिकतेच्या युगात आयुर्वेदाला अनन्य महत्व आहे आयुर्वेदाला जोड म्हणून कांस्य उपचार पद्धती हे अनेक रोगांवर उपचार करते
स्वतःसाठी दहा मिनिटं आरोग्यासाठी या उपचार पद्धतीत शरीरातील अनेक रोगावर उपचार केला जातो
या उपचार पद्धतीचे विशेष फायदे
शरीरातील उष्णता कमी करणे
पित्ताचे प्रमाण कमी करणे
हातापायांना मुंग्या येणे कमी होतात
गुडघेदुखी टाच दुखी आरामदायक
या उपचार पद्धतीत विशेष म्हणजे व्हेरिकोज वेल्थ हे ऑपरेशनने बरे न होणारा उपचार हा या त्यांचे उपचार पद्धतीने शंभर टक्के बरे होतो
आज पर्यंत शंभरहून अधिक पेशंट यांनी या उपचार पद्धतीचा फायदा घेऊन बरे होण्याचा दवा केला आहे
यामध्ये कांस्य थाली पायाचा मसाज करते
पुथ मसाजर, बॅक मसाजर, डिटॉक्स थेरेपी, ब्लड सर्क्युलेशन मशीन या वेगवेगळ्या मशीन्स शरीरातील अनेक रोगांवर वेगवेगळ्या प्रकारे काम करते तरी मुरबाड तालुक्यातील अशा आजारातील नागरिक महिलावर्ग यांनी ठाणे मुंबई या ठिकाणी न जाता इथेच माफक दरात या कांस्य उपचार पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन आयुर्वेदाचार्य डॉक्टर दीपक आलम यांनी सर्व नागरिकांना केले आहे
संपर्क टीडीसी बँकेच्या मागे गाला नंबर ५ कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड आजच पारंपारिक आयुर्वेदिक कांस्य उपचार पद्धतीला भेट द्या
मोबाईल क्रमांक ८३०८९५४०४१