Type Here to Get Search Results !

नंदुरबार येथे जापान शोतोकोन कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रिडा संकुल नंदुरबार येथे येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षा संपन्न



नंदुरबार येथे जापान शोतोकोन कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रिडा संकुल नंदुरबार येथे येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.


या परीक्षेत स्पोर्टस कराटे असोसिएशन संस्थेचा विद्यार्थ्यानी व तळोदा शहरातील दिप स्पोर्टस अकॅडमी च्या खेळाडूंनी यश मिळवले येलो बेल्ट परीक्षेत कु. समीक्षा ललित पाटिल, सम्यक महेन्द्र सुर्यवंशी, मोक्षीत दिपक शेंडे, मोहिणी संतोष नरभवर, व ब्ल्यू बेल्ट परीक्षेत कुमार. आकाश अभंग जाधव, निवेदिता रविंद्र गुरव, दिक्षा महेन्द्र सुर्यवंशी, मोक्षदा शशिकांत पाटील, चेतन नितीन देवरे, डिंपल योगेश मगरे, व ग्रीन बेल्ट परीक्षेत कुमार. आशिष अभंग जाधव यांनी यश मिळवले कराटे संघटनेचे अध्यक्ष राजेशभय्या परदेशी, उपाध्यक्ष . मिनल वळवी. संघटनेचे सचिव प्रा.डॉ. दिनेश बैसाने सर. यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले बेल्ट ग्रॅडेशन परीक्षा निरीक्षक म्हणून चंदना लोढा, कृष्णा बैसाने, नवदिप राजपूत, खुशी देसले, हर्षवर्धन वळवी, शुभम कर्मा यांनी काम पाहिले.


यशस्वी खेळाडूना दिप स्पोर्टस अकॅडमी अध्यक्षा व प्रशिक्षिका. राष्ट्रीय खेळाडू सौ. दिपाली साळुंके-शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad