Type Here to Get Search Results !

दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोरोडी फाट्यावर मोटारसायकल चा अपघात



दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोरोडी फाट्यावर मोटारसायकल चा अपघात 


अपघातात मोटारसायकलस्वार लखन विनायक गाडेकर वय 30 वर्ष रा करोडी यांचा जागीच मृत्यू झाला तर अज्ञात वाहनचालक घटणास्थळावरु फरार झाला 




कुशल भगत अकोट 


अकोट .. तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करोडी फाट्यावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला अज्ञात वाहन क्र. MH.28 AY.4927 या चालकाविरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad