Type Here to Get Search Results !

तळोदा येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नंदुरबार जिल्हाध्यक्ष देवाजी बापू चौधरी यांनी भेट



तळोदा येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नंदुरबार जिल्हाध्यक्ष देवाजी बापू चौधरी यांनी भेट


तळोदा येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नंदुरबार जिल्हाध्यक्ष देवाजी बापू चौधरी यांनी भेट दिली याप्रसंगी समाज बांधवांनी संताजी महाराजांची प्रतिमा भेट देत गौरव केला तसेच समाज बांधवांना 8 डिसेंबर रोजी संत शिरोमणी संताजी महाराज जयंती तळोदा शहरात उत्साहात साजरी करावी व शासनाच्या प्रत्येक कार्यालयात सुद्धा साजरी करावी असे आवाहन केले. समाज बांधवांना समाज संघटनचे मार्गदर्शन केले.



         कार्यक्रमास तळोदा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष दगडू गोरख चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष भानुदास चौधरी, तालुका युवक अध्यक्ष संजय चौधरी, कैलास चौधरी, खापरचे एस. आर. चौधरी, यशवंत चौधरी, पवन चौधरी, ऋषिकेश चौधरी, अतुल चौधरी, कैलाश चौधरी, डॉ.गणेश चौधरी, आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक लक्ष्मण गोरख चौधरी यांच्या इंदिरा पतसंस्थेत उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समाज बांधवांन तर्फे करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad