Type Here to Get Search Results !

शहादा व तळोदा तालुक्यातील भाजपाचे 11 पैकी 9 ग्रामपंचायतीत वर्चस्व आमदार राजेश पाडवी



शहादा व तळोदा तालुक्यातील भाजपाचे 11 पैकी 9 ग्रामपंचायतीत वर्चस्व आमदार राजेश पाडवी 


शहादा तळोदा मतदार संघात शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका मध्ये10 पैकी 8 भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले तळोदा तालुक्यातील राजविहीर येथे भाजपाच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला  



अदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपा प्रदेश सरचिटणीस दिपक पाटील यांच्या नेतृत्वावर ठेवत भारतीय जनता पार्टी चा विकासाला मत आहे भाजपावर जनतेने पुना एकदा विश्वास दाखवला आहे आपण एक हाती सत्ता दिल्याने गावाचा विकासाला बादा येत नाही व नविन योजना व उपक्रम पोहचवले जातील असे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले

 या वेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस व जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी आमदार राजेश पाडवी भाजपा नेते सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा प्रदेश सदस्य बापूसाहेब दीपक पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मंकरद पाटील,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते सतिष वळवी यांचा नेतृत्वात शहादा तालुक्यातील पाडळदा, बहिरपुर, म्हसावद, बिलाडी त.ह.,निभोरा,खैरवे भडगाव, धांद्रे बु,कलमाडी तबो तर तळोदा तालुक्यातील राजविहीर या गावाचे लोकनियुक्त संरपंच व सदस्य निवडुन आले आहेत यांच्या सत्कार करुन अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad