Type Here to Get Search Results !

रांझणी कृषि विद्यालयात महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन



रांझणी कृषि विद्यालयात महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन 

तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य प्रविण वसावे यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाबराव पवार यांनी केले. यावेळी प्रा.शरद साठे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विशद केली. या कार्यक्रमाला भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad