Type Here to Get Search Results !

एका विधवा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आझाद समाज पार्टी मैदानात






आझाद समाज पार्टी पालघर एका विधवा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आझाद समाज पार्टी मैदानात

प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

पालघर :- १९/११/२०२२. रोजी पासून पालघर व बोईसर रोड लगत ढवळे हॉस्पिटल जवळील सर्वे नंबर. ११५/अ/१/ या जागेवर अनुसया शेलार या अनूसूचीत जातीच्या विधवा महिलेचे छोटेसे कॅन्टीग होते ती आपल्या मुलीसोबत ते कॅन्टीगवर उदरनिर्वाह साठी गेल्या ३० ते ३५ वर्ष्यापासून तेथेच छोटीशी झोपडी करून राहत होते.
सदर जागा हि महाराष्ट्र सरकारची असून सर्वोच्च न्यायालयाच्या जज मेंट नूसार १२ वर्ष्याच्या कब्जेवहिवाटीची जागा ही राहणाऱ्यांची होते परंतु P. W. D. ने त्या जागी बूलडोझर चालवून सर्व भुईसपाट केले या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट अससताना एका विकासक पोलीस यांच्या साहाय्याने शनिवारी या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी कार्यवाही केली हे प्रकरण आझाद समाज पार्टीला कळताच महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक दादा शिंघाडा आणि रांजण सोनवणे पालघर शहरी जिल्हा अध्यक्ष व गणेश कलींगडा पालघर ग्रा जिल्हा अध्यक्ष यांनी कुटुंबाची भेट घेतली आणि जो पर्यंत पीडीत कुंटूबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आझाद समाज पार्टी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार वेळ प्रसंगी आंदोलन व ऊपोषण करण्यास मागे हटणार नाही 

पण त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad