अकोट प्रतिनिधी कुशल भगत
अकोट..इसाफ स्माॅल फायनन्स बँक चे नाबार्ड मार्फत आर्थिक साक्षरता आणी डिजिटल बँकीग चा कार्यक्रम स्व.दिवालीबेन सेदानी इंग्लीश जुनियर काॅलेज येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्मिता सेदानी प्रमुख अतिथी किशोर शिंदे बिडीओ पंचायत समिती अकोट तर शिंदे साहेब यांनी आर्थिक साक्षरता व डिजिटल बँकीग व पंचायत समिती मार्फत होणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली या कार्यक्रमावेळी इसाफ बँक चे शाखा अधीकारी आकाश शर्मा शाखा उपअधीकारी अमर लाखे एरीया मॅनेजर मनोज खंडारे असिस्टंट मॅनेजर निलेश तायडे व चेतन महाले अक्षय टेकाडे यांची उपस्थिती होती