Type Here to Get Search Results !

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा



आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा


प्रतिनिधी: गजानन वानोळे


नांदेड : जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतिने भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त व आम आदमी पार्टी च्या १०व्या वर्धापण दिनानिमित विश्वरतन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नादेड रेल्वेस्थानका समोरील पुर्णाकृर्ती पुतळ्यास अभिवादन करुन संविधान प्रस्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.




याप्रंसगी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जेष्ट नेते मोहनराव पाटील उमरेकर,सरचिटणीस डॉ.अवधुत पवार,नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभाप्रमुख ॲड.जगजीवन भेदे,युवा नेते विशाल जोगदंड,मायाभाऊ नांदेडकर, अभय पाटील यांच्यासह असंख्य कार्यक्रर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad