संतोष पवार यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाला मुरबाड मधून कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरबाड दिनांक 26 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्र सह भारत देशामध्ये गणेशजी ताटे तसेच पांडे यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत व कामगारांचे हक्क व विविध योजनांची माहिती उपस्थित कामगार वर्गाला दिली