Type Here to Get Search Results !

'भारत जोडो' यात्रेनिमित्त भिवंडीत युवक काँग्रेस कडून बाईक रॅली चे आयोजन




'भारत जोडो' यात्रेनिमित्त भिवंडीत युवक काँग्रेस कडून बाईक रॅली चे आयोजन




काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार असून, त्यानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून भिवंडीत युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान युवक काँग्रेस भिवंडी शहर अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. भंडारी कंपाऊंड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅली  काढण्यात आली यावेळी युवक काँग्रेस चे शेकडो कार्यकर्ते या रॅली सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad