Type Here to Get Search Results !

कै.बाबुराव भोसले यांच्या स्मरणार्थ जांबुड येथे वृक्षारोपण




कै.बाबुराव भोसले यांच्या स्मरणार्थ जांबुड येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी /विनोद धुमाळ जांबुड


 
 
माळशिरस तालुक्यातील जांबुड येथे सर्व मित्र परिवाराच्या वतीने कैलासवासी बाबुराव भोसले यांच्या स्मरणार्थ जांबुड येथे विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामध्ये बाॅटल पाॅम,अशोका,पिंपळ,वड अशी अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली.




 बाबुराव भोसले यांचे आकस्मिक निधन झाले त्यांनी आपल्याला मिळालेल्या छोट्याशा जिवनात असंख्य मित्र परिवार गोळा केला होता त्याच मित्रांनी
त्यांची आठवण म्हणुन जांबुड गावातील सर्व मित्र परिवाराच्या वतीने खंडोबा मंदिर व विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
 यावेळी तानाजी भोसले वैभव केचे प्रमोद झिंजुर्टे महेश धुमाळ पांडुरंग धुमाळ रणजित केचे विकास केचे विनोद धुमाळ महावीर बनसोडे तानाजी कचरे अतुल कचरे योगेश लोखंडे अनिल केचे मुकुंद कचरे पांडुरंग गायकवाड सागर भोसले रोहित नलावडे अंकुश धुमाळ आप्पा मोकळे संकेत भोसले निरंजन भोसले
समीर शेख व असंख्य मित्र परिवार गोळा झाला होता














टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad