शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या ५० व्या जन्मदिना निमित्त दि.११ आँक्टोबर २०२२ रोजी तोरणमाळ जि.नंदूरबार येथिल अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बांधवांना कपडे आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार अमशा पाडवी,माजी आमदार डाँ.संतोष टारफे ,गणेशदादा पराडके,सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील ,संघटक बाळासाहेब मगर,सहसंपर्क संघटक ॲड.रवि शिंदे ,तालुकाप्रमुख सखाराम ऊबाळे ,माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल,संदीप घोटे,अनिल काळे आदी