Type Here to Get Search Results !

सांगोला- शेकाप नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांच्या पुढाकाराने व शर्तीने सांगोला सहकारी सूत गिरणीची संपूर्ण जागांची बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले आहे




सांगोला- शेकाप नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांच्या पुढाकाराने व शर्तीने सांगोला सहकारी सूत गिरणीची संपूर्ण जागांची बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले आहे.

स्व.आमदार डॉ भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या निधनानंतर सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक ही पहिल्यांदाच लागल्याने आबासाहेबांच्या अनुपस्थित शेकाप नेते मा.चंद्रकांत दादा देशमुख यांना बिनविरोध सांगोला सहकारी सूतगिरणी च्या संपुर्ण जागा बिनविरोध करण्यात आले असून तरी मा.चंद्रकात दादांनी सोलापूर दूध संघाचीही निवडणूक आबासाहेबांच्या काळामध्ये आपल्या सांगोला तालुक्याला 02 जागा संचालक पदाची होती. स्व.आबासाहेब यांच्या अनुउपस्थित त्या ही 02 संचालक पदांसाठी व तसेच 02 संचालक बिनविरोध सांगोला तालुक्याला मिळवण्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर
चंद्रकांत दादांना यश आले आहे. ह्या वेळेस व त्या वेळेसही मा.चंद्रकांत दादा यांची चाणक्य यशाची चुणूक पाहायास मिळाली.

तरी सांगोला सहकारी सूतगिरण सांगोला बिनविरोध करण्यास शेकाप चे मा.चिटणीस विठ्ठलराव शिंदे (सर) शेकाप चे चिटणीस मा.दादा (शेठ) बाबर , शेकाप जेष्ठ नेते मा.पोपट देशमुख , बाळासाहेब एरंडे ,मा.सभापती बाळासाहेब काटकर , मा.नगराध्यक्ष मारुती बनकर , व डॉ. दादासाहेब जगताप यांच्या सहकार्याने बिनविरोध निवडणूक करण्यात आले.

नूतन संचालक बिनविरोध निवड पुडील प्रमाणे

कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघ
१)मा.चंद्रकांत गणपतराव देशमुख
२)मा.आण्णासाहेब गणपतराव देशमुख
३)मा.संतोष शांताराम पाटील 
४)मा.नितीन कृष्णा गव्हाणे 
५)मा.भारत हणमंत बंडगर
६)मा.बाबासो रामचंद्र करांडे
७)मा.विश्वभर नारायण काशीद 

बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघ
१)मा.इंजि.मधुकर विठ्ठल कांबळे 
२)मा.अंकुश लक्ष्मण बागल 
३)मा.विक्रांत महादेव गायकवाड 
४)मा.दिलीप शिवाजी देशमुख

संस्था प्रातिनिधी मतदारसंघ
१)मा.सागर भगवान लवटे

अनुसूचित जाती / जमाती मतदारसंघ
१)मा.बाळासाहेब संदीपान बनसोडे 

महिला राखीव मतदारसंघ
१)सौ.ताई शिवाजी मिसाळ
२)सौ.सितादेवी सुनील चौगुले

इतर मागासवर्गीय मतदारसंघ
१)मा.प्रभाकर एकनाथ 

वि.जा./भ.ज./वि.मा.प्र.मतदारसंघ
१)मा.कुंडलिक पंढरी आलदर

या सर्व नूतन संचालकांना शेकाप नेते.मा.चंद्रकांत (दादा) देशमुख यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad