Type Here to Get Search Results !

रिलायन्स फाउंडेशन’ व ‘पशुवैद्यकीय मलवाडा दवाखाना’ यांच्या मार्गदर्शनाखाली वाकी येथे शिबिर




रिलायन्स फाउंडेशन’ व ‘पशुवैद्यकीय मलवाडा दवाखाना’ यांच्या मार्गदर्शनाखाली वाकी येथे शिबिर

प्रतिनिधी – दिनेश आंबेकर


 विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आज सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी वाकी येथे रिलायन्स फाउंडेशन व पशूसंवर्धन विभाग पशुवैद्यकीय दवाखाना मलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचे आरोग्य व रोग व्यवस्थापन चर्चा सत्र गावातील नागरिकांनासाठी आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ.राजेद्र आगिवले सर, डॉ.श्वेवता जाधव मॅडम, मा.श्री.सुरेश बाबरे सर सहाय्यक, मा.श्री.तुषार गावित कार्यक्रम सहाय्यक, मिलिंद महाकाळ सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad