अर्धापूर सत्वती आप्पा महादेव मंदिर येथे सीमा उल्लंघन शांततेत पार
अर्धापूर तालुका.. दरवर्षी सत्वती आप्पा महादेव मंदिर येथे सीमा उल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यात अर्धापूर येथील दसऱ्याचे मानकरी आर आर देशमुख यांच्या हस्ते शमीच्या झाडाचे पूजन होते व नंतर शमीचे झाड लुटण्यात येते यात गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व पोलीस प्रशासन हजर होते यात आर आर देशमुख सुरेश देशमुख चंद्रकांत देशमुख कृष्णाजी देशमुख अनिल देशमुख सुधाकर देशमुख राजेश्वर देशमुख लक्ष्मीकांत मुळे एकनाथ पाचे नारायण गोदरे अतुल गोदरे नागनाथ गोदरे ओम प्रकाश पत्रे यशवंत गोरे दिगंबर गोरे जगदीश भुतडा भगवान दास भुतडा गोविंद माटे सोनाजी साखरे व्यंकटी साखरे गोविंद कामाजी साखरे गजानन पळसकर व अर्धापूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख राजेश्वर शेट्टी पोलीस निरीक्षक अशोक जाधव साईनाथ सुरवशे कपिल आगलावे धर्मराज देशमुख व अर्धापूर येथील समस्त ग्रामस्थ सीमा उल्लंघनाच्या कार्यक्रमाला हजर होते