Type Here to Get Search Results !

कुपटी (बु) येथे दिवाली निमित्त कबड्डी चे खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले.




कुपटी (बु) येथे दिवाली निमित्त कबड्डी चे खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले.






कुपटी बु गावात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा सामने दोन दिवस खेळवण्यात आले. कुपटी बु गावाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.व दुसरा क्रमांक धानोरा संघाने पटकावले.तिसरा पारीतोषिक सोनवाडी संघाने मिळविला.तर चौथा क्रमांक रीठा संघाने पटकावले.बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी उपस्थित संरपच शिवाजी भुरके ,उपसंरपच डुडूळे, पोलिस पाटील अवधूत पगणवाड , नांदगावकर तहसीलदार , ताडेवाड साहेब , माधवराव वानोळे , लक्ष्मण कुरुडे , व कुपटि कर्मचारी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad