Type Here to Get Search Results !

जल जीवन मिशन अंतर्गत आसेगाव येथे विविध कामाचे भूमिपूजन आ.राजू भैया नवघरे यांच्या हस्ते




जल जीवन मिशन अंतर्गत आसेगाव येथे नवीन विहीर पाण्याची टाकी व गावांतर्गत पूर्ण नवीन पाईपलाईन व गावांतर्गत पूर्ण नवीन नळ कनेक्शन एकूण एक कोटी सहा लक्ष निधी आसेगाव येथे मंजूर असून त्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे व आसेगावचे सरपंच अमोल मुळे व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील सर्व कार्यकर्ते व गावातील सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हिरामणराव मुळे चतुर्मुखी विनायक माध्यमिक विद्यालय अध्यक्ष वैजनाथराव भालेराव चेअरमन सेवा सोसायटी आसेगाव प्रल्हादराव मुळे व्हाईस चेअरमन कामनराव मुळे नागोराव गच्चे माधवराव भालेराव उपसरपंच मुरलीधर मुळे केदार भालेराव साईनाथ मुळे नंदकिशोर घोडके कामाजी गारोडे सर  किसन पारडकर आनंदा चव्हाण भगवान भालेराव अनंतराव मुळे पांडुरंग  गजानन मुळे संजय मुळे उत्तमचंद अग्रवाल बाळकृष्ण मुळे देवराव खंदारे शिवाजी खंजारे महारुद्र स्वामी आयुब पठाण सतीश मुळे आज हा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला




जल जीवन मिशन अंतर्गत आसेगाव येथे विविध कामाचे भूमिपूजन आ.राजू भैया नवघरे यांच्या हस्ते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies