Type Here to Get Search Results !

हिमायतनगर | वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न




हिमायतनगर येथील नालंदा सभागृहात वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी निवड

( वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित कार्यकारिणीची महत्व पूर्ण बैठक संपन्न ) ता. हिमायतनगर प्रतिनिधी: एम यू. हनवते दि.28/09/2022 वार बुधवार रोजी हिमायतनगर येथील नालंदा सभागृहात वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी निवडीची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली वत्याच बरोबर या मध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भारतीय बौद्ध महासभेकडून सत्कार समारंभ करण्यात आला.या बैठकीत पुढील होणाऱ्या घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुकीवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात अली.या बठकीला उपस्थित भा. बौ.म.सभा तालुका अध्यक्ष प्रताप लोकडे सर, नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष: धम्मपाल वाढावे, उपाध्यक्ष :विशाल भाऊ हनवते सुनिल घोडगे, संतोष खिल्लारे ,संभाजी राऊत प्रकाश वाठोरे, प्रकाश सावते, विशाल गिमेकर, आकाश कदम, राहुल तुळसे प्रसिद्धी प्रमुख:स्वप्नील प्रकाश हनवते इत्यादी सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad