Type Here to Get Search Results !

रश्मीताई ठाकरे यांच्यावर काही अपशब्द वापरले होते त्याच निषेधार्थ रामदास कदम याच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला




रश्मीताई ठाकरे यांच्यावर काही अपशब्द वापरले होते त्याच निषेधार्थ रामदास कदम याच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध




मा श्री शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन




काही दिवसापूर्वी रामदास कदम यांनी रश्मीताई ठाकरे यांच्यावर काही अपशब्द वापरले होते त्याच निषेधार्थ रामदास कदम याच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित
मा.श्री शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे विधानसभा संघटक उद्धवरावजी गायकवाड जी.डी मुळे साहेब माजी आमदार संतोषराव टारफे साहेब तालुकाप्रमुख आनंदराव जगताप अनील शिंदे पंढरीनाथ ढाले पाटील गोविंदराव मुटकुळे सदाशिवराव इंगोले ज्ञानेश्वर माऊली रामेश्वर साखरे विठ्ठल राव थोरात मनोज खंदारे भानुदासराव हनवते शिवाजीराव सरकटे तसेच ईतर शिवसेना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies