Type Here to Get Search Results !

उपकेंद्र निशाणा येथे जन आरोग्य समिती स्थापन करण्यात आली.




आज रोजी दि:-24/9/2022 रोजी उपकेंद्र निशाणा येथे जन आरोग्य समिती स्थापन करण्यात आली....!!!




आज रोजी उपकेंद्र निशाणा येथे श्री.दरगु सर (समुदाय आरोग्य अधिकारी) यांंच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य समिती आरोग्य वर्धिनी उपकेंद्र निशाणा ता.औंढा (ना) जि.हिंगोली येथे जन आरोग्य समिती स्थापन करुण विविध विषयांवर चर्चा करण्यात आली....!!

जन आरोग्य समिती च्या अध्यक्ष पदी सौं.वंदना जगन्नाथ सावळे(सरपंच निशाणा), सहअध्यक्ष पदी डॉ.दत्ता महादू डुढूळे(वैद्यकीय अधिकारी पिंपळदरी), सदस्य पदी सौ.जयश्री साहेबराव शिंदे(सरपंंच आसोंदा_म्हाळजगाव), सारीका विकास आणेकर(सरपंच मेथा), मनकर्ना नागोराव काळे(सरपंंच काकडदाभा), लक्षीबाई प्रभाकर हाके(सरपंच पांगरा), नंदु सुदाम काळे(आरोग्य सेवक), माया नंदकिशोर खैरे(आरोग्य सेविका), आशावर्कर ताई आसोंदा, म्हाळजगाव, काकडदाभा, पांगरा हाके, निशाणा, मेथा व सचिव पदी डॉ.भाग्यश्री त्र्यंबकराव गव्हाने यांची निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad