Type Here to Get Search Results !

सरपंच साहेबराव शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने आसोंदा म्हाळजगाव गावामध्ये झाले जनावरांवर 100% लसीकरण




सरपंच साहेबराव शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने आसोंदा_म्हाळजगाव गावामध्ये झाले जनावरांवर 100% लसीकरण......!!!

पशुपालकांनी घाबरू नये, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा....!!!
      सरपंच साहेबराव शिंदे




सरपंच साहेबराव शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने औंढा तालुक्यातील आसोंदा म्हाळजगाव येथील जनावरांना लम्पी आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास येताच, साहेबराव शिंदे पाटील यांनी पशुसंवर्धन विभागास माहीती देऊन लाख पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या आसोंदा म्हाळजगाव येथे सर्व जनावरांना जागोजागी जाउन डॉ.मोतीपोवळे सर(पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ.मुटकुळे सर, डॉ.फरांडे सर, डॉ.चव्हाण सर, डॉ.घेणेकर सर यांच्या द्वारे लस देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad