ऑल इंडिया जित कुने दो कराटे संघटनेचे महाराष्ट्र राज्य टेक्निकल डायरेक्टर पदी श्री आनंद जाधव सर
91 INDIA NEWS NETWORKबुधवार, सप्टेंबर १४, २०२२
0
ऑल इंडिया जित कुने दो कराटे संघटनेचे महाराष्ट्र राज्य टेक्निकल डायरेक्टर पदी श्री आनंद जाधव सर यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ग्रँड मास्टर श्री युवराज गायकवाड सर , सोलापूर जि. सचिव श्री देढे सर, श्री चंदनशिवे सर , श्री अभिजीत गायकवाड सर व ईतर सर्व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.