Type Here to Get Search Results !

किनवट येथे समायोजन न करण्यासंबंधी निर्णयात्मक पत्राचा कंत्राटी कर्मचारी यांनी केला जाहीर निषेध




किनवट येथे समायोजन न करण्यासंबंधी निर्णयात्मक पत्राचा कंत्राटी कर्मचारी यांनी केला जाहीर निषेध




गेल्या पंधरा वर्षांपासून nrhm मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही सेवा देत आहात शासनाने आमच्या कडे दुर्लक्ष करीत आहे.यासाठी आम्ही तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.यावेळी उपस्थित nhm जिल्हा संघटनेचे संघटक चेताली जाधव व काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुका अध्यक्ष रत्नमाला भरणे उपाध्यक्ष सी.एम.सोंडारे व सचिव रजाक शेख व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad