Type Here to Get Search Results !

नर्सी ना येथील पातळे कुटुंबाने केला मुलीचा पहिला वाढदिवस एक झाड लावून साजरा





नर्सी ना येथील पातळे कुटुंबाने केला मुलीचा पहिला वाढदिवस एक झाड लावून साजरा




 हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथील शेतकरी कुटुंबातील मुलीचा पहिला वाढदिवस हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहातील मोकळ्या जागेत एक झाड लावून वाढदिवस साजरा करून एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला आहे.




आजच्या जीवनात सर्वानाच वाटते की मुली पेक्षा मुलगाच पाहिजे व मुलाचे वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरे करतात पण नर्सी ना येतील पातळे कुटुंबातील धनश्री पातळे हिचा पहिला वाढदिवस एक झाड लावून साजरा करण्यात आला असून हा उपक्रम करून समाजा पर्यंत चांगला संदेश पोहचवला आहे यावेळी शिवाजी पातळे,स्वाती पातळे,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रेखाताई देवकाते, गोदावरी अर्बन बँकेचे मॅनेजर प्रदीप देशपांडे सर, सोनल सुलभेवार, नागेश गायकवाड,डॉ ज्ञानेश्वर पावडे, यशवंत पाबळे, ममता ओझा, श्रुती मद्रेवार, मनोज गवते विशाल नाईक इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad