Type Here to Get Search Results !

युवाहृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैया) देशमुख यांचा स्व.आबासाहेबांसोबत हेलिकॉप्टर मधला प्रवास (बाळकडू)




हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैया) देशमुख स्व. आबासाहेबांचा युवा हेलिकॉप्टर मध प्रवास
(बाळकडू)
स्व.आबासाहेब म्हणजे दैवत ऊर्जा,ताकद




तो दिवस स्मरणात आहे.आबासाहेबांना ही पदवी बहाल केली जात होती.मुबंईहुन अहमदनगर येथील प्रवरा येथील प्रवरा रुरल एज्युकेशन ,पद्धमश्री डॉ.विखे पाटील कॉलेजवर त्या ठिकाणी जात असताना आबासाहेब आणि आबासाहेबांचे विश्वासू डॉक्टर सहायक मा.अनिल खरात आणि डॉ. अनिकेत (भैया) होते. सांगोला प्रश्नांसाठी आबासाहेबांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भैयासाहेबांना आबासाहेब खऱ्यांचे अर्थ बाळकडु अनुभव आले. लहानपणीसाहेबांचे विकास समाज व समाजकारणाचे शिक्षण नवीन असले तरी आबासाहेबांबरोबरच स्वतंत्र ऊर्जा असते, आबासाहेबांचे प्रश्न निर्माणस्वरूपी असतात, अखंडपणे एकच अनुभव आबा शिकण्यास कारणीभूत असतात.

आबासाहेब आपुलकीने विचारपूस करत आहोत का ? नाश्ता केला का ? या बारीक सारीकांची मानसिकता करून हे सारंच डॉ.भैयासाहेबांना गहिवरून टाकणार असल्या गोष्टी.

आबासाहेबांच्या अनेक हेलिक्टरने प्रवास आजमावत माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता,अर्धाशत काल भारता समोर विस्तीर्ण खंडप्राय देशात आणि प्रवास भूतकाळात आज मला कोणी दिसला नाही. एखाद्या व्यक्तीला हा विषय पीएचडी विद्यार्थ्यांसाठी घेता येईल. त्या कार्यक्रमानिमित्ताने स्व.आबासाहेब व डॉ.अनिकेत भैया निघाले महाराष्ट्राचे एकूण खाणा-खुणा आबासाहेबांना माहिती आहे.प्रवासात आबासाहेबांना त्या खुणावत असतात आबासाहेब मराठी मातीच्या कणाकणातले आहेत.ही अभिन्नता, हे एकजीवीत्व त्यांचे तादात्म्यभावाने आलेले आहे. आबासाहेबांसमवेत प्रवास केल्याने डॉ. प्रवासात आबासाहेबांची नजर आपल्याला गौण वाटणारी गोष्ट देखील टिपत असते. साहेबांसमवेत प्रवास करणे, प्रवास करताना प्रत्येकाला आपली बुध्दी, शारीक क्षमता आणि सज्जतेचा कस बसणे. आबासाहेबांचे वागणे,

आबासाहेबांची एखाद्या विषयाबाबतची ग्रहणक्षमता चकीत करणारी असते. जनतेचे प्रश्न आबासाहेब बारकाईने समजून घेत त्या ठिकाणी जिरायत व बागायत क्षेत्र किती आहे? किती हेक्टर बागायत व जिरायत आहे? सर्व माहिती बारकाईने समजून घेत जेणेकरून प्रश्न कसा मार्गी लागेल. आबासाहेबांनी आदल्या दिवशी त्या कार्यक्रमाची पुर्वतयारीची अभ्यासपूर्वक आबासाहेबांनी केली होती ती डॉ.अनिकेत भैया यांना समजून घेता आली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील त्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे असेल तर पुर्वतयारीची बैठक तितकीच प्रदीर्घ चालेल या तयारीने आबासाहेबांसोबत बैठकीत दिर्ग अनुभवा बाबत एकेका प्रश्नाची माहिती वेगाने घेत असत.​तेव्हा आबासाहेबांच्या कामाबद्दलची कचोटी काय असते तेव्हा खऱ्या अर्थाने कळले भैयासाहेबांना ! ​आबासाहेब वास्तवाचं भान राखून भाष्य करणारे व वागणारे आहेत.आज जरी ते सत्तेत व मंञी पदावर नसले तरी आबासाहेबांचा मानमरतब ठेवण्याचा मोठेपणा शासन व्यवस्थेतील मंडळीमध्ये नेहमीच पाहायला मिळायचा.

आबा​साहेबांच्या वागण्यात,राहणीमानात भैयासाहेबांना विरक्तीचा भाव सतत दिसत असतो. सर्व भौतीक सुखांचा त्याग करून संन्यस्त होणे या अर्थाची ही विरक्ती नव्हे. भौतीक जगतात राहून समरसतेने जगत आचरणातील साधेपणा त्यांनी सतत जपला आहे. ​सरकारी व्यवस्थेवर त्यांचा भरवसा आहे. मोजकं व मुद्दयाचं बोलणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. साहेबांच्या दरबारी नाविन्यपुर्ण ज्ञानाला फार किंमत आहे. एखादी नवी गोष्ट असेल तर सांगणारा कितीही नवखा - लहान असो, आबासाहेब एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे त्याचं ऐकून घेतात; शंका निरसन करून घेतात. त्यांच्या इतकी समृध्द अनुभवाची शिदोरी भारतात कुणा जवळ खचितच असेल. त्यांची कृती अभ्यासपूर्वक, सकारात्मक व नियोजनपुर्ण असल्याने यशस्वीतेकडे जाते. त्यामुळेच आबासाहेब राजकारणा शिवाय , कितीतरी लहान-मोठ्या संस्थांचा कारभार लिलया सांभाळतात. त्यांना संस्थेपेक्षा विद्यापिठ संबोधणे अधिक इष्ट राहिल.

जेव्हा थकवा, मरगळ, मन निराशा; तेव्हा साहेबांचे चेहरे काही क्षणात आणतो. अफाट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या 86 व्या वर्षी जर हा माणूस थकवा आपल्या कामाप्रती तर निष्ठा वाहत असेल तर आपल्या पंचविस तीस वर्षाचा, रक्ताचा तरुण कसा थकू शकतो..?

महाराष्ट्राचे बोल देशाचे तर सर्वात मोठे गिनीज ऑफ रेकॉर्ड बोलणे सांगे लोकदीप्यांवर मोठ्या प्रमाणावर घडामोडींनी सहभागी होणार आहेत, त्यात सहभागी होणारे स्वप्नही बघणार नाही, दैदिप्यमान नेता ते कारकीर्द खाली, एक नेता ते कारकीर्द शांत, ५५-वर्ष महाराष्ट्राच्या आणि सामान्य कार्यकर्त्या लोकांचे मन राज्य, पाचही दशकात महाराष्ट्राच्या आणि देशाचा विकासाचा आरसा देश, ज्यांच्याबद्दल आठवले आणि लिहित राहिलो तरी शब्द अपुरे पडतील, असे स्व. सदस्य डॉ.भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब)

डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुख
(सांगोला कॉल)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad