Type Here to Get Search Results !

वरखेडा येथील प्रसिद्ध शनीदेव मंदीर संस्थान येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांची भेट





वरखेडा येथील प्रसिद्ध शनीदेव मंदीर संस्थान येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांची भेट








यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार
सेनगांव तालुक्यातील वरखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या शनीदेव मंदीर संस्थान येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांची भेट.

वरखेडा भव्य बैलपोळा व कर या सणा निमित्य वरखेडा येथे तालुक्यासह विदर्भा तुन देखिल बैल जोड्या येतात या निमित्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या हस्ते शनिदेव संस्थान येथे महाआरती करण्यात आली.! या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोषजी देवकर, उपतालूका प्रमुख विठ्ठलरावजी जाधव, योगेश सांवत, शिव व्याख्याते सतीष शिंदे, शिवाजीराव जाधव, अमोल सावंत, वैभव सावंत, भागवत जाधव व इतर उपस्थीत होते
प्रतिनिधी रवि गवळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad