Type Here to Get Search Results !

अंबाजोगाई | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरण फलकाचे समाजकंटकाकडून तोडफोड




अंबाजोगाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामकरण फलकाचे समाजकंटकाकडून तोडफोड




अंबाजोगाई शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकाच्या नामकरण फलकाची तोडफोड केल्याबद्दल आज बीड येथे मा. जिल्हाधिकारी साहेब यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन या घटनेची सखोल चौकशी करून अनोळखी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य तथा ओबीसी नेते,यांच्यासह नारायणजी भोंडवे सरपंच, महादेव सदगर, शिवराम शिरगिरे युवा नेते, सोपानराव गावडे माजी सरपंच ,हनुमंत राहींज,देविदास सदगर, स्वप्निल उदावंत ,भुषन सदगर आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad