Type Here to Get Search Results !

हिंगोली जिल्ह्यातील औंढा जिंतूर रेस्ट हाऊस जवळील रोड बनले अपघाताचे ठिकाण




औंढा पोलिस निरीक्षकांनी केली अपघात स्थळाची पाहणी




औंढा जिंतूर रोड वर अपघाताचे प्रमाण वाढत असुन गोळेगाव फाटा ते कॉलेज रोड परिसरात रोज निशी अपघात घडत आहे. औंढा पोलीस स्टेशन चे ठाणेदार झुंजारे साहेब हे मागील काही दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे ज्यांचे घरे उध्वस्त झाली ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्या भागाची पाहणी करत त्या नागरिकांना दिलासा




 त्यांनी दिला व अपघात होऊ नाही किंवा कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी औंढा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक v k झुंजारे साहेब यांनी या अपघात स्थळाचा पाठ पुरावा करत पाहणी केली व त्यांनी अपघात रोकण्यासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी असे त्यांनी सांगितले यावेळी कर्मचारी वसीम पठाण, इम्रान पठाण, संतोष धनवे आदिची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad