Type Here to Get Search Results !

पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर केलेली कारवाई रद्द करा:-पत्रकार.




युवाराज्य न्यूज लाईव्ह चे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी हे गेल्या दोन वर्षांमध्ये कमी कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये नावारूपाला आलेत.




हिंगोली जिल्ह्यातील समाजामधील वंचित घटकाला उपेक्षितांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.
पत्रकार दिनेश कुलकर्णी यांची समाजामध्ये सर्वसमावेशक वर्तणूक असून ते समाजातील प्रत्येक नागरिकांशी आदराणे वागतत.




पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर केलेली कारवाई रद्द करन्यात यावी यासाठी वसमत उपविभागीय अधिकारी साहेब यांना वसमत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी व सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी निवेदन दिले आहे.
अशा प्रकारे समाजातील उपेक्षितांना निर्भीड निपक्ष बेधडक न्याय मिळवून देणारा पत्रकारांवर कारवाई होत असेल तर हि घटना महाराष्ट्रातच काय भारतात न शोभणारी आहे.




पत्रकार दिनेश कुलकर्णी याच्यावर केलेली कारवाई रद्द नाही केली तर पत्रकार बांधवांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
या वेळी पठाण इर्शाद खान,पठाण फेरोज खान,नवीद अहेमद,बालाजी खंदारे,देविदास इंगळे,पठाण फिरोज हसन खान,सुभाष मस्के,पप्पू ढेंब्रे,वसंत सोनटक्के,शेख युनूस शेख युसुफ,सय्यद हमीद,राजेश तमखाने, विवेक कदम,नदाफ बशीर खान,गजानन जावळे,अविनाश गायकवाड,यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad