Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसात महिला भगिनीला भर रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ, जालना जिल्ह्यातील 'वडीगोद्री' आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार!




मुसळधार पावसात महिला भगिनीला भर रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ, जालना जिल्ह्यातील 'वडीगोद्री' आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार!




जालना जिल्ह्यातील 'वडीगोद्री' आरोग्य केंद्रात रात्री ०९:३० वाजता एका महिलेची प्रसूती रोडवर करण्याची वेळ आली, कारण 'वडीगोद्री' आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स उपलब्ध नसल्यामुळे महिलेला भर पावसात रोडवर प्रसूती करण्याची वेळ वडीगोद्री ग्रामस्थावर आली.




'वडीगोद्री' आरोग्य केंद्रातील अजून धक्कादायक प्रकार म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोलीतील एका खाटेवर एका कुत्रीने पिलांना जन्म दिला होता. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित गावकरी आक्रमक झाले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad